Testimonial

form
"१०वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमच्या गावातील सर्वच मुलांनी क्रिएटिव्ह मध्ये MS-CIT लावले होते, खरंच मी त्या अगोदर कधी कम्प्युटर हाताळला सुद्धा नव्हता, सुरुवातीपासूनच सरांनी सोप्या पद्धतीने Ai चे प्रॅक्टिकल करून घेतले, ChatGpt आणि इतर टूल्स तर दैनंदिन जीवनात खूपच उपयोगी आहे. नंतर मी English आणि Marathi Typing लावले तेव्हा सुद्धा तुम्ही खूप आपुलकीने शिकवले धन्यवादक सर ..!
Renuka Kale
vaishnavi p copy
“मला मराठी आणि इंग्लिश टायपिंग चा दररोज उपयोग होतो, येथे English Typing आणि Tally झालेली असल्यामुळे मला टायपिंग स्किलच्या बेसवर चिखली MIDC मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर पदावर जॉब मिळाला..! आता ऑफिस मधील सर्व कामे मी सहज करते. येथील शिक्षक चांगली प्रॅक्टिस करून घेतात म्हणून नोकरीसाठी प्रत्येकाने MS-CIT, Typing, Tally शिकलेच पाहिजे..”
Madhura kadam
mali akash
“MS-CIT truly transformed my life. This course helped me gain confidence in using computers, improved my work skills, and taught me how to use digital services safely and effectively. Today, I can handle online tasks, office work, and digital communication with ease. MS-CIT has made me a responsible and confident digital citizen.”
Rajesh kute
Call Now Button